डिजिटल ग्रामपंचायत: महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींसाठी एक क्रांती

ग्रामपंचायतीचे कामकाज डिजिटल करून सुलभ, जलद आणि अचूक करण्यासाठी 'डिजिटल ग्रामपंचायत' सॉफ्टवेअर!

डिजिटल ग्रामपंचायत सॉफ्टवेअरची वैशिष्ट्ये

एकात्मिक सेवा

जन्म-मृत्यू दाखले, विवाह नोंदणी, रहिवासी दाखले, नमुना ८,९,१० मालमत्ता कर व्यवस्थापन एकाच ठिकाणी उपलब्ध.

वापरण्यास सुलभ

मराठी भाषेत इंटरफेस असल्याने वापरण्यास अत्यंत सोपे. कोणत्याही तांत्रिक ज्ञानाशिवाय वापरता येईल.

सुरक्षित डेटा

डेटा सुरक्षितता आणि गोपनीयतेची हमी. आपला सर्व महत्त्वपूर्ण डेटा सुरक्षित आणि संरक्षित राहील.

वेळेची बचत

ऑटोमेशन प्रक्रियांमुळे वेळेची बचत. मॅन्युअल कामात लागणारा वेळ कमी करून कार्यक्षमता वाढवते.

किफायतशीर

कागदी कामकाज कमी करून आर्थिक बचत. दीर्घकालीन वापरासाठी अत्यंत किफायतशीर समाधान.

वेब अ‍ॅप्लिकेशन

वेबसाइट अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून कुठूनही आणि केव्हाही सॉफ्टवेअर सहज वापरता येते.

Digital Transformation

ग्रामपंचायतीसाठी डिजिटल परिवर्तन

कागदविरहित कामकाज

खर्च आणि वेळेची बचत, प्रशासकीय कामात सुलभता. डिजिटल दस्तऐवजीकरणामुळे कागदाचा वापर कमी.

ऑनलाईन पेमेंट

नागरिकांसाठी कर भरणा सुलभ आणि जलद. किंवा रोख, UPI, नेट बँकिंग इत्यादी पद्धतींद्वारे पेमेंट स्वीकारा.

डेटा विश्लेषण

विकास योजनांसाठी अचूक माहिती आणि मार्गदर्शन.

अधिक जाणून घ्या

सॉफ्टवेअरचे फायदे

पारदर्शकता

प्रशासकीय कामात पारदर्शकता आणि कामात सुलभता आणि गतिमानता. सर्व नोंदी डिजिटल स्वरूपात सहज तपासता येतील.

उत्तरदायित्व

डिजिटल साधनांचा योग्य वापर करून कार्यक्षमता वाढवणे. प्रत्येक कामाचा ऑडिट ट्रेल ठेवण्याची क्षमता.

जलद सेवा

जलद आणि सुलभ सेवा: कमी वेळेत नागरिकांना दाखले आणि इतर सुविधा मिळतील. प्रतीक्षा काळ कमी होतो.

ग्रामपंचायतसाठी फायदे

सुरक्षित डेटा स्टोरेज

सर्व डेटा एका ठिकाणी सुरक्षित. बॅकअप आणि रिकव्हरी सुविधा उपलब्ध.

कागदपत्रात बचत

तांत्रिक सहकार्यामुळे कागदोपत्री कामकाजात बचत. पर्यावरणपूरक दृष्टिकोन.

सहज अहवाल निर्मिती

विविध विभागांनुसार अहवाल तयार करणे सोपे आणि जलद होते (उदा.मालमत्ता कर अहवाल,नमुना ८,९,१०).

QR कोड सुविधा

नमुना ८ चा QR कोड सहित उतारा. QR कोड मुळे प्रमाणपत्र सत्यापित करणे सुलभ.

क्लाउड बेस्ड सॉल्युशन

इंटरनेट कनेक्शन असलेल्या कोणत्याही उपकरणावरून वापरता येईल. कुठेही, केव्हाही प्रवेश.

डेटा विश्लेषण

विकास योजना बनविण्यासाठी डेटा विश्लेषण. कर वसुली व योजनांचा प्रभावी आढावा.

प्रशिक्षण आणि सहाय्य

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम: सॉफ्टवेअर वापरण्याचे संपूर्ण मार्गदर्शन.

तांत्रिक सहाय्य आणि मार्गदर्शन: अडचणीसाठी सतत सहाय्य उपलब्ध.

संपर्क माहिती: मदतीसाठी संपर्क साधा.

अधिक जाणून घ्या
Digital Transformation

आमचे स्पर्धात्मक मूल्य

प्रारंभिक योजना

₹3,999/वर्ष

लहान ग्रामपंचायतींसाठी

नमुना ८, नमुना ९, नमुना १० उपलब्ध
जन्म-मृत्यू प्रमाणपत्र
विवाह नोंदणी प्रमाणपत्र
रहिवास प्रमाणपत्र
QR कोड सत्यापन
निश्चित तांत्रिक सहाय्य

मानक योजना

₹7,999/वर्ष

मोठ्या आकाराच्या ग्रामपंचायतींसाठी

नमुना ८, नमुना ९, नमुना १० उपलब्ध
जन्म-मृत्यू प्रमाणपत्र
विवाह नोंदणी प्रमाणपत्र
रहिवास प्रमाणपत्र
QR कोड सत्यापन
निश्चित तांत्रिक सहाय्य
कर्मचारी प्रशिक्षण

प्रीमियम योजना

₹____/वर्ष

कस्टम योजना

आपल्या गरजेनुसार
आपल्या ग्रामपंचायतीच्या आवश्यकतेनुसार अनुकूल योजना

डिजिटल ग्रामपंचायत डेमो मिळवा

आपल्या ग्रामपंचायतीसाठी डिजिटल परिवर्तन सुरू करा. आमच्या सॉफ्टवेअरचे निःशुल्क डेमो मिळवण्यासाठी संपर्क साधा.

आता संपर्क करा

संपर्क करा

संपर्क माहिती
पत्ता

W9,Behind Perfect House Pvt., Ltd., Additional MIDC, Satara - 415004

फोन

+919767640966/7387654017

ई-मेल

beliefinfotech009@gmail.com

कार्यालयीन वेळ

सोमवार - शनिवार: सकाळी ९ ते संध्याकाळी ६